OM Counselling Centre

सविता जोग

मी सविता जोग , मा श्री निर्मल शहा सरांची अत्यंत आभारी आहे .माझा सरांकडे वास्तुशास्त्र कोर्स , क्रिया योग कोर्स , क्रिस्टल हिलिंग कोर्स , करण्याचा योग आला . व त्याचबरोबर मी माझी राहती जागा व माझी बिझेनेस वास्तु वास्तुशास्त्राप्रमाणे बदल करून घेतली . त्यामुळे मला माझ्या आरोग्यामध्ये आणि माझ्या बिझेनेस मध्ये सकारात्मक बदल दिसून आले . मला बिपिचा त्रास आहे . परंतु आशर्य कारकरित्या सध्या अत्यंत नॉर्मल राहत आहे .क्रिया योगा अभ्यास व क्रिस्टल हिलिंगचा अत्यंत परिणामकारक असा बदल मला दिसला . या सर्व गोष्टीचे न्यान मला श्री निर्मल शहा सरांमुळे मिळाले त्यामुळे त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते . व सर्वाना सांगू इच्छिते कि त्यानाही श्री निर्मल शहा सरांच्या दिव्य न्यानाचा आपल्या आयुष्यातील सकारात्मकता वाढवण्यासाठी जरूर लाभ करून घ्यावा.