OM Counselling Centre

मी श्री.दयानंद .मो. बेद्रे

मी श्री.दयानंद .मो. बेद्रे वर्ष २००० मध्ये सिंहगड रोड, आनंदनगर, पुणे मध्ये एक फ्लॅट घेतला. त्या फ्लॅट मध्ये बरेचसे वास्तू दोष असल्यामुळे ( ओपन भीम ,पिलर ) मी वास्तू तज्ञ श्री निर्मल शहा साहेबांच्या संपर्कामध्ये आलो व त्यांनी स्वतः घरी येउन माझ्या फ्लॅट मधील वस्तू दोष दूर केले . दोष दूर झाल्यामुळे माझे संसारिक जीवनातील सर्व प्रकारचे दुख दूर झाले व मुलांचे शारीरिक , मानसिक व शारीरिक प्रगती झाली व ते आता वरिष्ट पदावर कार्यरत आहेत व मुलीचे लग्न चांगल्या घरात झाले तसेच मला व माझ्या मुलांना मानसिक त्रास, अवघड प्रश्नामुळे त्रस्त असल्यास मी व माझे मुले त्यांचे मार्गदर्शन घेतो व त्यामुळे अडचणीला तोंड देण्यास आम्हाला धेर्य येते . मी व माझे कुटुंब आम्ही सर्वजण वास्तू तज्ञ श्री निर्मल शहा यांचे शतश: आभारी आहोत व त्यांनी असेच वेळ काढून आमचे मार्गदर्शन पुढे हि करावे हि विनंती .