OM Counselling Centre

गणेश शिंदे

असे मानतात की लोखंडाला परिस स्पर्श मिळाला की त्याचे सोने होते प्रत्येक मनुष्याच्या जीवनात अशाच एका परिस स्पर्शाची आवशकता असते की ज्यानंतर आयुष्य सुवर्णमय होते . असेच काही माझ्या आयुष्यातही घडले आणि माझे आयुष्य सुवर्णमय झाले .माझ्या आयुष्यातील परिस म्हणजे श्री.निर्मल सर . हा सोनेरी क्षण माझ्या आयुष्यात ११/१/२०११ या दिवशी आला . मी सरांकडे वास्तुशास्त्र अभ्यास वर्गास प्रवेश घेतला होता . याबरोबरच मी सरांकडे क्रिस्टल आणि रेकी हिलिंग चे क्लासेस हि केले. या मुळे माझे तसेच माझ्या सर्व कुटुंबाचे आयुष्य सकारात्मकरीत्या बदललेले आहे .याबरोबरच मला काही काळ ओम कौन्सेल्लिंग सेंटर मध्ये काम करण्याची संधी मिळाली इथच मी माझ्या व्यावसायिक आयुष्याची सुरवात केली याच ठिकाणी मला माझ्या आयुष्याचे ध्येय मिळाले . सरांनी दिलेल्या या सर्व शिकवणीमुळेच व अनुभवामुळेच आज मी स्वताचीच Jaywant Vastu & Technical Consultancy चांगल्या पद्धतीने चालवत आहे.