We had taken consultation on Vastu. We really appreciate your help for setting up my home (Vastu). This really helped us a lot. The immediate impact I started observing within a month's time, After installation of Crystals, we have been noticing major changes in our lives. We could notice remarkable growth in our business as well as personal development. Your suggestions were very simple and easy to implement. We really appreciate your help in shaping our family in healthier and wealthier way.
मी श्री.दयानंद .मो. बेद्रे वर्ष २००० मध्ये सिंहगड रोड, आनंदनगर, पुणे मध्ये एक फ्लॅट घेतला. त्या फ्लॅट मध्ये बरेचसे वास्तू दोष असल्यामुळे ( ओपन भीम ,पिलर ) मी वास्तू तज्ञ श्री निर्मल शहा साहेबांच्या संपर्कामध्ये आलो व त्यांनी स्वतः घरी येउन माझ्या फ्लॅट मधील वस्तू दोष दूर केले . दोष दूर झाल्यामुळे माझे संसारिक जीवनातील सर्व प्रकारचे दुख दूर झाले व मुलांचे शारीरिक , मानसिक व शारीरिक प्रगती झाली व ते आता वरिष्ट पदावर कार्यरत आहेत व मुलीचे लग्न चांगल्या घरात झाले तसेच मला व माझ्या मुलांना मानसिक त्रास, अवघड प्रश्नामुळे त्रस्त असल्यास मी व माझे मुले त्यांचे मार्गदर्शन घेतो व त्यामुळे अडचणीला तोंड देण्यास आम्हाला धेर्य येते . मी व माझे कुटुंब आम्ही सर्वजण वास्तू तज्ञ श्री निर्मल शहा यांचे शतश: आभारी आहोत व त्यांनी असेच वेळ काढून आमचे मार्गदर्शन पुढे हि करावे हि विनंती .
असे मानतात की लोखंडाला परिस स्पर्श मिळाला की त्याचे सोने होते प्रत्येक मनुष्याच्या जीवनात अशाच एका परिस स्पर्शाची आवशकता असते की ज्यानंतर आयुष्य सुवर्णमय होते . असेच काही माझ्या आयुष्यातही घडले आणि माझे आयुष्य सुवर्णमय झाले .माझ्या आयुष्यातील परिस म्हणजे श्री.निर्मल सर . हा सोनेरी क्षण माझ्या आयुष्यात ११/१/२०११ या दिवशी आला . मी सरांकडे वास्तुशास्त्र अभ्यास वर्गास प्रवेश घेतला होता . याबरोबरच मी सरांकडे क्रिस्टल आणि रेकी हिलिंग चे क्लासेस हि केले. या मुळे माझे तसेच माझ्या सर्व कुटुंबाचे आयुष्य सकारात्मकरीत्या बदललेले आहे .याबरोबरच मला काही काळ ओम कौन्सेल्लिंग सेंटर मध्ये काम करण्याची संधी मिळाली इथच मी माझ्या व्यावसायिक आयुष्याची सुरवात केली याच ठिकाणी मला माझ्या आयुष्याचे ध्येय मिळाले . सरांनी दिलेल्या या सर्व शिकवणीमुळेच व अनुभवामुळेच आज मी स्वताचीच Jaywant Vastu & Technical Consultancy चांगल्या पद्धतीने चालवत आहे.
Hi Everybody This is Abhishek. I hail from New Delhi and currently working in US for past 2.5 years. I know Nirmal Sir for the past 3.5 years. I met him when/ because I had a lot of problems in my life. Surprisingly, a lot of problems started fading right away after I met him. The first day I met him, he asked me to learn Meditation. The next Kriya Yoga class was after 6 months. It was a long wait. In the meantime, I learnt that problems surface, gets resolved and again resurface in one form or the other whatever you do, or not do which was really frustrating me. My life was better than before but still not great that I hoped for. Then came the day when we had Kriya Yoga session begun. Somehow, from the start, with God's grace and by how Nirmal sir explained and taught, I had a firm belief in Kriya (as we call it).I made a commitment to myself that "I have to follow Kriya Path whatever happens". There were a lot of obstacles at start as your body (all bodies including astrals) start transforming and cleansing process begin. The best thing I like about Kriya that it is very liberal and does not impose any rules and restrictions on a practitioner. I made it my religion and the Gurus my God. And then, what happened was though expected but also overwhelming and startling. All the promises made by Gurus and Nirmal sir started coming true. To this, I would say whatever I wanted (even though that desire was so deeply embedded that I dint reckon) started getting materialized. To summarize, I started getting all the materialistic things in the world that mattered. But most importantly, it gave me inner peace, got me closer to God to an extent that I felt presence of Him. My life transformed because of Kriya. I would request everyone among you to learn and practice it diligently. Please reach out to me if you have any questions about it. I would be more than happy to answer your queries. Email Id- Abhishek_akgec@yahoo.com.
मी सविता जोग , मा श्री निर्मल शहा सरांची अत्यंत आभारी आहे .
माझा सरांकडे वास्तुशास्त्र कोर्स , क्रिया योग कोर्स , क्रिस्टल हिलिंग कोर्स , करण्याचा योग आला . व त्याचबरोबर मी माझी राहती जागा व माझी बिझेनेस वास्तु वास्तुशास्त्राप्रमाणे बदल करून घेतली . त्यामुळे मला माझ्या आरोग्यामध्ये आणि माझ्या बिझेनेस मध्ये सकारात्मक बदल दिसून आले . मला बिपिचा त्रास आहे . परंतु आशर्य कारकरित्या सध्या अत्यंत नॉर्मल राहत आहे .क्रिया योगा अभ्यास व क्रिस्टल हिलिंगचा अत्यंत परिणामकारक असा बदल मला दिसला . या सर्व गोष्टीचे न्यान मला श्री निर्मल शहा सरांमुळे मिळाले त्यामुळे त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते . व सर्वाना सांगू इच्छिते कि त्यानाही श्री निर्मल शहा सरांच्या दिव्य न्यानाचा आपल्या आयुष्यातील सकारात्मकता वाढवण्यासाठी जरूर लाभ करून घ्यावा.
Ad.Revathi Minde
Mobile No: 9423043750
I know Dr. Nirmal Shah since 2005. I was in serious problems of depression. Sir treated me through reiki & surprisingly I came out of all my problems . Then I personally learned healing from him . I also rectified my vastu problems with the help of sir , I got very good results with vastu rectifications. After that all my relatives started visiting Om Counselling Centre & all of them got fantastic results. My old mother sou. Tarabai Jain also come out of her personal problems. I myself & all my friends and relatives are thankful to om counselling centre & Dr. Nirmal C. Shah for this . May god bless him & his centre for that .